Mumbai News: हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नाही. या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. ...
बोराडीसह परिसरात आज २२ मे रोजी दुपारपर्यंत सूर्य तापून उकाड्यामुळे नागरिक कासावीस करीत असताना दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत सोसाट्याचा वारा सुटला ...
अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ आता पूर्णत: शमले आहे. मात्र, त्याचा प्रभाव म्हणून अजूनही मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे ...
Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 39 पूर्णांक 42 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस कुडाळ तालुक्यात 114 मि.मी असून तर सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 8.4 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 315 पुर्णांक 4 मि. ...