रविवारी पहाटेपासूनच शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. पहाटे १२ ते २ या अवघ्या दोन तासांमध्येच २८.९५ मिली मीटर पावसाची नोंद झाली. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर रोड या सर्वच परिसरात नाले आणि रस्त्यांवर पाणी साचले होते ...
वसईत दोन दिवसात बºयापैकी पाऊस पडला असून शनिवारपासून वादळी वाराही सुरू आहे. अशात वसईच्या सागरशेत येथील रस्त्यावर, तसेच माणिकपूर परिसरातही मोठी झाडे उन्मळून पडली. ...
शहर व परिसरात रविवारी (दि.५) पहाटे सुमारे अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम राहिले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्येही अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. ...
किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले. ...
रविवारी (दि.५) पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून नभ दाटून आल्याने दिवसभर सुर्यप्रकाश गायब राहिला. ...