लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

यंदा भरपूर पाऊस, काेराेनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती! - Marathi News | Heavy rains this year, floods in the district now! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :यंदा भरपूर पाऊस, काेराेनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती!

भंडारा जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी वैनगंगा असून, यासाेबतच कन्हान सूर, बावनथडी आणि चूलबंद नदी वाहते. दरवर्षी या नद्यांच्या पुराचा फटका नदी तीरावरील गावांना बसताे. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून, जिल्ह्यात संजय सराेवर, सिरपूर, पुजारीटाेली, कालीस ...

पावसाळी गटारींसाठी आणखी २५ कोटींची तरतूद - Marathi News | Another provision of Rs 25 crore for rain gutters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाळी गटारींसाठी आणखी २५ कोटींची तरतूद

नाशिक- पावसाळा सुरू होण्यापूूर्वी सर्व भागात पावसाळी नाल्याचे काम आठ दिवसात पूर्ण करावे असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले असून पावसाळी पाणी साचत असलेल्या भागात गटारी करण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे, अशी माहितीही ...

नागपूरसह जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा - Marathi News | Heavy rains hit Nagpur and other districts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा

Heavy rains hit नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागाला आज जोरदार पावसाने झोडपून काढले. वादळासोबत आलेल्या या पावसाने शहरातील मार्गवरील झाडे पडली, फांद्या तुटून पडल्या. ग्रामीण भागात विजेचे खांब वाकले आणि घरांचे छतही उडाले. यामुळे अनेकांची त्रेधातिर ...

पावसामुळे वीज वितरण प्रणालीलाच शॉक :  वीजवाहिन्यांवर कोसळली झाडे, फांद्या  - Marathi News | Rain shocks power distribution system: Trees, branches fall on power lines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसामुळे वीज वितरण प्रणालीलाच शॉक :  वीजवाहिन्यांवर कोसळली झाडे, फांद्या 

Rain shocks power distribution system मंगळवारी दुपारी वेगवान वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील वीज वितरण प्रणालीतील फोलपणा समोर आणला. जवळपास साडेआठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अनेक तासांसाठी खंडित होता. ...

ठाण्यात १० ते १२ जूनला अतिवृष्टीची शक्यता; नागरिकांना प्रशासनाचा अलर्ट  - Marathi News | Chance of heavy rains in Thane from June 10 to 12; Citizens alert | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १० ते १२ जूनला अतिवृष्टीची शक्यता; नागरिकांना प्रशासनाचा अलर्ट 

जिल्ह्यातील मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याखेरीज कुणीही घराच्या बाहेर पडू नये. ...

नागपुरात मान्सूनपूर्व पावसाने उडविली दाणादाण - Marathi News | Pre-monsoon rains in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मान्सूनपूर्व पावसाने उडविली दाणादाण

Pre-monsoon rains, Nagpur news शहरात मान्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडवली. मंगळवारी दुपारी शहरात बहुतेक सर्व भागांत पाऊण तास पाऊस झाला. ...

पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा.. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा ! - Marathi News | Eat healthy and avoid some food items in rainy season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा.. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !

पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. यासोबतच सर्दी, खोकला, फुफुसांसंदर्भातले आजार तसेच साथीचे आजार पसरण्य ...

वादळी पावसात वीज कोसळून 2 महिलांसह तीन ठार, 2 गंभीर जखमी - Marathi News | Three killed, two injured in lightning of heavy rain in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वादळी पावसात वीज कोसळून 2 महिलांसह तीन ठार, 2 गंभीर जखमी

दोन जण गंभीर जखमी : मोहाडी तालुक्यातील खमारी बूजची घटना ...