Rain Kolhapur : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस बरसण्याच्या हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टचा दुसरा दिवसही जिल्ह्यात तसा कोरडाच गेला. पाणलोट क्षेत्रासह गगनबावड्यात पावसाची रिपरिप कायम असुन उर्वरीत जिल्ह्यात मात्र कुठे जोरदार तर कुठे भूरभूर ...
मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यानंतर नालेसफाईच्या दाव्यावरुन सत्ताधारी शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करत महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे. ...
Vengurla Police are ready on high alert :वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव कार्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ...
Rain Vengurla Sindudurg : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शनिवारी सायंकाळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने येथील वेंगुर्ला नवाबाग मांडवी खाडीत "बचाव कार्याचे प्रात्यक्षिक" घेण्यात आले. ...
Rian Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस राहिला; तर उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज, रविवारी उन्हाचा तडाखाही असला तरी सायंकाळी जोरदार पाऊस क ...
Rain Updates: मान्सूननं मुंबईत धमाकेदार एन्ट्री केली असून मुंबई आणि उपनगरांत आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ...
Rain Kankavli Sindhudurg : गेली दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे मुंबई - गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील खारेपाटण - नडगीवे घाटी येथे महामार्गावरच दरड कोसळली. यामुळे सर्वत्र माती पसरून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर एक ...