चिंचपूर, गणेशपूर भागात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गणेशपूर येथील नाल्याच्या काठावर असलेल्या घर व हॉटेलमधील साहित्य वाहून गेले असून, गावात पाणी शिरले आहे. ...
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. गगनबावडा, चंदगड व आजऱ्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक पाऊस ९६.४ मिली मीटर गगनबावडा तालुक्यात झाला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. ...
Rain Satara: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून जोर धरू लागला आहे. कोयनेत तर प्रथमच आवक होऊ लागली आहे. तर साताऱ्यात रिमझिम स्वरुपात पाऊस होत असून पूर्वेकडील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते. ...
सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केलेल्या पावसाने अचानक ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली असून, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतित आहे. ...