Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार सरींचा जोर कायम असून रायगड व पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी काय काळजी ...
भोर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा देवघर आणि भाटघर धरणातून अनुक्रमे ६,८०० क्यूसेक आणि २०,५१४ क्युसेक, असा एकूण २७,३५४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरु आहे. ...