लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Pune Rain: कधी कडक ऊन, तर कधी पाऊस; सरींसोबत होणार गणरायांचे दर्शन - Marathi News | Pune Rain: Sometimes hot sun, sometimes rain; Ganaraya will be seen with Sari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: कधी कडक ऊन, तर कधी पाऊस; सरींसोबत होणार गणरायांचे दर्शन

गणेशोत्सवात पावसाच्या सरीसोबतच गणरायाचे दर्शन घ्यावे लागणार असले तरी दुपारी मात्र चांगलेच उकडणार ...

Maharashtra Rain Update : मुंबईत पावसाचा जोर कायम, पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल?  - Marathi News | Latest News Heavy rain continues in Mumbai next four days weather forecast in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : मुंबईत पावसाचा जोर कायम, पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? 

Maharashtra Rain Update : मान्सूनचा मुख्य आस हा सरासरीच्या दक्षिणेकडे असणार आहे, हीच एक सध्या महाराष्ट्रातील पावसासाठी जमेची बाजू समजावी.  ...

Pune Dam: पुण्याच्या धरणातील पाणीसाठ्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडले नदीत - Marathi News | More water than the water storage capacity of the Pune dam was released into the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Dam: पुण्याच्या धरणातील पाणीसाठ्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडले नदीत

खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे भरल्याने मुठा नदीपात्रात पाजणी सोडले जात आहे ...

Crop Damage :अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट; शेतकरी हतबल ! अकोला जिल्ह्यात काय परिस्थिती आढावा घेऊया - Marathi News | Crop Damage: Wet drought in Akola district; Farmer desperate! Let us review the situation in Akola district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage :अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट; शेतकरी हतबल ! अकोला जिल्ह्यात काय परिस्थिती आढावा घेऊया

अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतांमध्ये पाणीच पाणी, खरिपातील पिके पडली पिवळी, तणही वाढले आहे पिकांवर फवारणीचा फायदा होईना. आढावा घेऊया जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. (Crop Damage) ...

Nashik Dam Storage : गंगापूर धरणात 95 टक्के पाणीसाठा, तर जायकवाडीला 'इतकं' पाणी पोहचलं, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik Dam Storage 95 percent water storage in Gangapur Dam 42 tmc water sent to jayakwadi read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : गंगापूर धरणात 95 टक्के पाणीसाठा, तर जायकवाडीला 'इतकं' पाणी पोहचलं, वाचा सविस्तर 

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा वाढल्याने पाण्याचा विसर्ग सुरू असून जायकवाडीकडे आतापर्यंत ४२ दलघफू पाणी रवाना झाले आहे. ...

पर्जन्यमापक यंत्रात चुकीच्या नोंद ; नुकसानीची भरपाईच्या मुळाशी! नक्की आहे काय हा प्रकार? वाचा सविस्तर - Marathi News | Incorrect record in rain gauge; At the root of compensation! Is this the type for sure? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पर्जन्यमापक यंत्रात चुकीच्या नोंद ; नुकसानीची भरपाईच्या मुळाशी! नक्की आहे काय हा प्रकार? वाचा सविस्तर

पावसाची नोंद करणारे पर्जन्यमापक यंत्र महसूल मंडळात बसवण्यात आले आहे. आणि पाऊस शिवारात पडतोय, असा काहीसा प्रकार सध्या घडत आहे.  ...

Maharashtra Dam Discharged : राज्यातील 'या' 18 मोठ्या धरणांतून विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर  - Marathi News | latest news Maharashtra Dam Discharged Discharge continues from 18 big dams in maharashtra, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : राज्यातील 'या' 18 मोठ्या धरणांतून विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : राज्यातील 17 हून अधिक धरणांतून विसर्ग सुरू आहे, तर काही नद्यांमध्ये विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' 17 धरणे शंभर टक्के भरली, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage 17 dams in maharashtra 100 percent full, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' 17 धरणे शंभर टक्के भरली, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Storage : राज्यातील १७ मोठी धरणे फुल्ल भरली असून अनेक धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. ...