लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस; कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सतर्कतेचा इशारा - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Heavy rains again in Maharashtra; Alert issued in Konkan, Marathwada and Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस; कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारतीय हवामान विभागाने ३ ते ७ ऑक्टोबरदरम्यान ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घ्या सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

सुमारे पंधराशे पूरग्रस्तांची दीड कोटी रक्कम पडून; कशामुळे अडकली मदत? वाचा सविस्तर - Marathi News | About 1.5 crore rupees of aid has been lost to around 1500 flood victims; Why is the aid stuck? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुमारे पंधराशे पूरग्रस्तांची दीड कोटी रक्कम पडून; कशामुळे अडकली मदत? वाचा सविस्तर

Ativrushti Madat अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये मदतनिधी जमा करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत १३ हजार १९४ बाधितांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. ...

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यातील धरणांत 99 टक्के जलसाठा, गंगापूर धरण किती टक्के भरले?  - Marathi News | Latest News Gangapur dam Storage 99 percent water storage in dams in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील धरणांत 99 टक्के जलसाठा, गंगापूर धरण किती टक्के भरले? 

Gangapur Dam Storage : आजमितीस म्हणजेच ०४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील धरणात ९९.३३ टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे.  ...

अतिपावसामुळे कुंडीतल्या मातीत शेवाळं जमा झालं? 'हे' काम लगेचच करा; नाहीतर रोपं मरून जातील - Marathi News | how to save plants in heavy rain, what to do if soil in pot becomes sticky | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अतिपावसामुळे कुंडीतल्या मातीत शेवाळं जमा झालं? 'हे' काम लगेचच करा; नाहीतर रोपं मरून जातील

Gardening Tips: पावसामुळे कुंडीतल्या मातीत शेवाळं जमा झालं असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी तातडीने करायला हव्या...(how to save plants in heavy rain?) ...

Agriculture News : अतिवृष्टीच्या काळात जनावरांची काळजी घेण्यासाठी 'हे' उपाय करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Take these measures to take care of animals during heavy rains, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीच्या काळात जनावरांची काळजी घेण्यासाठी 'हे' उपाय करा, वाचा सविस्तर 

Agriculture News : अतिवृष्टीच्या काळात जनावरांची काळजी घेण्यासाठी काय उपाय करावेत, जाणून घेऊयात.. ...

मंचर बाजार समितीत मेथी व कोथिंबीरीस या हंगामातील सर्वाधिक दर; जुडीला कसा मिळाला भाव? - Marathi News | Methi and coriander are the highest prices of this season in Manchar Market Committee; How did Judi get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंचर बाजार समितीत मेथी व कोथिंबीरीस या हंगामातील सर्वाधिक दर; जुडीला कसा मिळाला भाव?

methi kothinbir market अवकाळी पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली.  ...

पिकासोबत जमीनही वाहून गेली, दुष्काळ ओला की सुका? त्यापेक्षा मदत महत्त्वाची - बाबा आढाव - Marathi News | The land was washed away along with the crops, was the drought wet or dry? Help is more important than that - Baba Adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकासोबत जमीनही वाहून गेली, दुष्काळ ओला की सुका? त्यापेक्षा मदत महत्त्वाची - बाबा आढाव

केवळ पीकच नाही, तर पिकाखालची जमीनही वाहून गेली आहे. असे असताना सरकार मात्र दुष्काळ ओला की सुका, त्यासाठी नियमात काय तरतूद आहे? असे शब्दांचे खेळ करत आहे ...

Cyclone Shakti: चक्रीवादळ 'शक्ती'चा परिणाम पुढील आठवड्यात राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता - Marathi News | Cyclone Shakti : Cyclone Shakti: Rain likely in the state for two days next week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cyclone Shakti: चक्रीवादळ 'शक्ती'चा परिणाम पुढील आठवड्यात राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता

Cyclone Shakti Update हवामान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, मध्य भारत व महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. ...