लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे तब्बल ११ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द - Marathi News | Shri Sant Tukaram Maharaj Sansthan hands over a cheque of Rs 11 lakh to the Chief Minister's Relief Fund | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे तब्बल ११ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द

दीनदुबळे आणि पीडित जनतेची सेवा करणे हेच संत शिकवणीचे सार असून भविष्यातही सामाजिक भान राखून हे कार्य अविरत सुरू राहील, असे संस्थानच्या वतीने नमूद केले ...

अतिवृष्टीचा फटक्याने ३५ हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यात; कंदकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला - Marathi News | Turmeric crop on 35 thousand hectares at risk due to heavy rains; incidence of tuber blight and scab increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीचा फटक्याने ३५ हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यात; कंदकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने २ लाख ७१ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यासोबतच ३५ हजार हेक्टरवरील हळद पिकांनाही फटका बसला आहे. करपा व कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवत असून, शेतकरी बुरशीनाशकाची फवारणी करीत आहेत. ...

राज्यात 'ह्या' चार दिवसात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज; कुठे पडणार पाऊस? - Marathi News | Thunderstorms are forecast in the state again in the next four days; Where will it rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'ह्या' चार दिवसात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज; कुठे पडणार पाऊस?

Maharashtra Weather Update गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. ...

‘वरुण राजा’ असा का वागतोय? गेल्या ५ वर्षांत कोसळण्याच्या कालावधीत कमालीचा बदल; अतिवृष्टीच्या घटनाही वाढल्या - Marathi News | Why is Varun Raja acting like this There has been a drastic change in the duration of the collapse in the last 5 years; The incidence of heavy rainfall has also increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वरुण राजा’ असा का वागतोय? गेल्या ५ वर्षांत कोसळण्याच्या कालावधीत कमालीचा बदल; अतिवृष्टीच्या घटनाही वाढल्या

पावसाचा कालावधी कमी झाला आहे. थोड्या वेळातच अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. एक्स्ट्रीम स्पेल्समुळे शहरी भागात पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत होणे असे घडते. ...

सहा लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण, २९ जिल्ह्यांतील ४१ लाख हेक्टरचे पंचमाने प्रलंबितच; अहवालास दहा दिवसांची प्रतीक्षा - Marathi News | Panchnamas on six lakh hectares completed, Panchnamas of 41 lakh hectares in 29 districts pending; Ten days wait for report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण, २९ जिल्ह्यांतील ४१ लाख हेक्टरचे पंचमाने प्रलंबितच; अहवालास दहा दिवसांची प्रतीक्षा

त्यानंतरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. ...

दिवाळी आली तरीही २९ जिल्ह्यांतील ४१ लाख हेक्टरचे पंचमाने प्रलंबितच; अध्यापही अहवालास दहा दिवसांची प्रतीक्षा - Marathi News | Even after Diwali, the five-month assessment of 41 lakh hectares in 29 districts is still pending; Ten days wait for the report of the teachers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळी आली तरीही २९ जिल्ह्यांतील ४१ लाख हेक्टरचे पंचमाने प्रलंबितच; अध्यापही अहवालास दहा दिवसांची प्रतीक्षा

राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल ४७ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५ जिल्ह्यांमधील सुमारे ६ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ...

वाळपईत वादळी पाऊस; ५० झाडांची पडझड; ढगांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण - Marathi News | stormy rain in valpoi goa 50 trees fall atmosphere of fear due to thunder and lightning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळपईत वादळी पाऊस; ५० झाडांची पडझड; ढगांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण

दोन ते तीन तास वादळी वारा : रेडे घाटीसह अन्य रस्त्यांवर वाहतूक खोळंबली ...

हुश्श! मान्सूनची मुंबई, कोकणातून माघार; चला 'हुडहुडी'च्या तयारीला लागा... - Marathi News | Hussh! Monsoon retreats from Mumbai, Konkan; Let's get ready for the hustle and bustle... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुश्श! मान्सूनची मुंबई, कोकणातून माघार; चला 'हुडहुडी'च्या तयारीला लागा...

आता मान्सूनच्या परतीची सीमा अलिबाग, अकोला, जबलपूर, वाराणसीतून जात आहे. राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील तीन ते चार दिवसांत माघारी जाणार असल्याची माहिती ‘सतर्क’ने जारी केली आहे.  ...