मॅजिक दिल आणि सेंट्रल रेल्वेने हातमिळवणी करत सेंट्रल आणि हार्बर लाईनवरील आठ स्थानकांवर वन रुपी क्लिनिकची सुरुवात केली होती. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला होता. ...
मुंबई : मुसळधार पाऊस आणि दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचा गोंधळ उडाला. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) अप-डाऊन मार्गावर वाहतूक सुरूआहे; मात्र टिटवाळा ते कसारा मार्ग अद्यापही लोकलसाठी खुला करण् ...
मुंबईतील पाऊस आणि दुरंतो एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे वळविलेली वाहतूक यामुळे दौंड -पुणे -मुंबई रेल्वे मार्गावरील गोंधळ तिसºया दिवशीही कायम होता़ पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सुरळीत न झाल्याने गुरुवारी दौंड -पुणे मार्गावर ठिकठिकाणच्या स्थानकांवर ...
मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली. बुधवारी दुपारनंतरही रेल्वे अडखळतच धावत आहे. उपनगरीय रेल्वेचे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुक वेळपत्रकानुसार सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत ...
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर ४0 हून अधिक जखमी झाले होते. ...
महामुसळधार पावसानंतर ठप्प झालेली मुंबई रेल्वे आणि गेल्या दहा दिवसांमध्ये झालेल्या चार रेल्वे अपघातानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी एकही ट्विट न केल्याने रेल्वेला वाली कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे ...
मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे रस्तेच नव्हे, तर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक कासवगतीनं सुरु आहे. ...