थंडीचे दिवस असल्याने सध्या सकाळच्या वेळी दाट धुके पडत असल्याने काही रेल्वेगाड्यांना उशीर होत आहे़ पण, कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्द केली आहे़ ...
मनमाड : मुंबई उपनगरात पसरलेल्या दाट धुक्यामुळे गाडी क्रमांक २२१०२ व २२१०१ मनमाड-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस दि. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...
बाळासह दोन महिला रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना रविवारी रात्री लासूर स्टेशन येथे घडली. ही प्रत्यक्ष घटना पाहणा-यांचा काळजाचा थरकाप उडाला. ‘नशीब बलवत्तर’ म्हणूनच या दोन्ही महिला आणि बाळ बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी म्हटले. ...
रेल्वेची धडक बसून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना लोणंद रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी घडली. संबंधित महिलेची ओळख पटली नसून रेल्वे पोलिस नातेवाईकांचा शोध घेत आहेत. रेल्वे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला. मात्र, अद्याप तिच्या नातेवाईक ...
वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला आहे. लोकल वाहतूक उशिरानं सुरु असल्याने संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं आहे. आधीच दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यातच लोकल थांबवून एक्स्प्रेस सोडल्याने प्रवासी संतापले. ...
मुंबई-कोल्हापूर या महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेमध्ये शुक्रवारी पहाटे हातकणंगले रेल्वेमध्ये मिरज रेल्वे पोलिसांना बेवारस बॅग सापडली. या बॅगेत साडेपाच लाख रुपये रोख, चांदीची जपमाळ आणि काही पुस्तके होती. ...
रेल्वेस्थानकावर गुरुवारी औरंगाबाद येथून रेल्वे न्यायालय आले होते. यावेळी त्यांनी रेल्वेस्थानकावर विनातिकीट, महिला डब्यात प्रवास करणा-यांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने यावेळी ७३ जणांवर कारवाई केली यात ४२ हजाराचा दंड वसूल झाला. ...