रेल्वे बोर्डाने प्रवाशांना युजर चार्जेस लावण्यास मान्यता दिली आहे. वेगवेगळ्या क्लासच्या प्रवाशांना वेगवेगळा चार्च लावला जाईल आणि त्याचा समावेश तिकिटातच असेल. रेल्वे मंत्रालयाच्या एका आदेशानुसार, हा जार्च 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत असेल. ...
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमानांमध्ये ज्याप्रकारे एअर होस्टेस असतात त्याच पद्धतीने हे होस्टेसही प्रोफेशनल असतील. यासाठी त्यांना रेल्वेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...
दुर्दैवाने प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या मनमानीविरोधात रेल्वे प्रशासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे प्रवासी आता ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवरून तक्रारी करू लागले आहेत तसेच लेखी तक्रारीही नोंदवू लागले आहेत ...