अकोला : अकोला-बडनेरा रेल्वे मार्गदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक करण्यात आल्यामुळे अप आणि डाउनकडे धावणार्या रेल्वेगाड्या उशिराने धावल्यात. दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने सुटल्याने प्रवाशांचे चांगलेचं हाल झालेत. गोंदिया ...
देशात महिला सक्षमीकरणाचे जोरदार वारे वाहत असून, आता सकारात्मक बदलही पाहायला मिळतायत. मुंबईतल्या माटुंग्यापाठोपाठ राजस्थानमधल्या गांधीनगर रेल्वे स्थानकातही सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
गिरीश जोशी।वेळ : सकाळी ११ वाजताठिकाण : निमोण चौफु ली, मनमाडमर्ॉिनर््ंाग वॉकसाठी जाणाºया नागरिकांवर भुंकणाºया कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून, दररोज घडणाºया या प्रकारामुळे जीव धोक्यात घालण्यापेक्षा काही नागरिकांनी रस्ता बदलून चांदवड रोडकडे फिर ...
रेल्वे प्रशासनाने अजनी-अमरावती-अजनी इंटरसिटी आणि अमरावती-जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेसला २६ फेब्रुवारीपासून चांदूर रेल्वेस्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात असलेले एस्केलेटर (स्वयंचलित जीना) गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद असल्यामुळे या भागातून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.गुरुवारी सका ...
ठाणे : डोंबिवली लोकलमधील महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यात सेंकड क्लासचे प्रवासी बसत असल्याच्या एका ट्विट ने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालय आणि तिकिट निरीक्षकांची धावपळ उडाली. याचदरम्यान,ठाणे रेल्वे स्थानकात त्या लोकलसह अन्य दोन अशा ती ...