जन्म-मृत्यू, विवाह यासह सर्वच आवश्यक दाखले महसूल विभागाच्या तलाठ्यांमार्फत दिले जातात. हे दाखले कोणत्या नियमाच्या आधारे दिले, याबाबत कोणाला कोणतीच माहिती नसते ...
कर्जतपासून जवळच असलेल्या गौरकामथ येथे २००९-१० मध्ये सुमारे १० लाख रुपये खर्च करून रायगड जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना उभारला. ...
कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे पद गेल्या काही महिन्यांत रिक्त झाले आहे. प्रभारी अधिकारी सध्या शहराचा भार वाहत असून, पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ...
संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत. ...