रायगड जिल्ह्यातील आंबा व भाजीपाला निर्यात युरोप आणि अमेरिकेत करण्याची संधी जिल्ह्यातील शेतकºयांना उपलब्ध करुन देण्यात आली. यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू के ली आहे. ...
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे व्हावीत यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात १२२ किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार असून त्यासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. ...
सात वर्षे पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम रखडल्यानंतर राष्टÑीय महामार्ग विभागाचे इंदापूर ते पोलादपूर अशी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रारंभ केला आहे. ...
अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांच्या कचाट्यात सापडलेल्या रोप-वे या माथेरानसाठी पर्यायी वाहतुकीचे सोयीस्कर साधनासाठी शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे बुधवारी येथील माधवजी उद्यानात रोपवेचा थांबा असलेल्या ठिकाणी (सॉईल टेस्टिंग) मातीची तपासणी करण्यात आली. ...
समाजातील निराधार, अपंग, वयोवृद्ध गरिबांना जगण्यासाठी कुणासमोर हात पसरण्याची आवश्यकता भासू नये, तसेच त्यांचे आयुष्य हे स्वावलंबी असावे, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक अर्थसाहाय्य योजना रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात गरजूपर्यंत पोहोचवण्यात चांगले यश ...
सामाजिक समस्या स्थानिक स्वराज्य संस्था वा स्थानिक प्रशासनाने दूर केल्याच पाहिजेत असा अट्टाहास आणि आग्रह जनसामान्यांचा असतो, परंतु सामाजिक समस्या निर्मितीस आपणही एक कारण बनतो आहेत, याचा मात्र सोईस्कररीत्या विसर पडतो. ...
गेल्या काही दिवसांपासून कुपोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्जतमधील सरकारी रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ नसल्याने तेथील ३० बालकांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणले जाणार आहे. ...
तब्बल १८ महिन्यांनंतर माथेरानची मिनी ट्रेन सोमवारी सुरू झाली. अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणा-या या मिनी ट्रेनच्या उद्घाटनासाठी रेल्वे प्रशासनाने खासदार श्रीरंग बारणे यांना आमंत्रित केले होते. ...