लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

६०० शेतक-यांनी दिले संमती पत्र, खासगी खारभूमी योजना शासनाच्या ताब्यात - Marathi News |  Under the control of the government, the private Kharbandi scheme, issued by 600 farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :६०० शेतक-यांनी दिले संमती पत्र, खासगी खारभूमी योजना शासनाच्या ताब्यात

नोव्हेंबर २०१६ मध्ये श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी खासगी खारभूमी योजना शासनाने ताब्यात घेण्याविषयीचा प्रस्ताव कोकण प्रदेश जलसंपदा मुख्य अभियंता खलिल अन्सारी यांच्यासमोर ठेवला होता. परंतु असा प्रस्ताव शासनास ...

महामार्गावर रसायनाच्या वासाने त्रास, मुंबई - गोवा महामार्गावरील घटना - Marathi News |  Troubles with the smell of chemicals on the highway, Mumbai - Goa highway incident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महामार्गावर रसायनाच्या वासाने त्रास, मुंबई - गोवा महामार्गावरील घटना

मुंबई - गोवा महामार्गावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महाड तालुका हद्दीत रसायनाच्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले. महामार्गावरून जाणारी-येणारी वाहने, पादचारी तसेच महामार्गालगत असणा-या अनेक गावांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा ...

रायगड किल्ल्यावर प्लॅस्टिक बंदी - Marathi News |  Plastic ban on Raigad Fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड किल्ल्यावर प्लॅस्टिक बंदी

वाढत्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे रायगड या अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्याला प्लॅस्टिकचा वेढा पडू लागला होता. त्यावर मात करण्याकरिता पर्यटकांकडून ‘डिपॉझिट फॉर प्लॅस्टिक’ अर्थात, प्लॅस्टिक बंदीकरिता अनामत रक्कम घेण्याची योजना रायगडचे ...

अदिवासीवाड्यांमध्ये सुविधांची वानवा, रुग्णांना नेण्यासाठी आजही झोळीचा वापर - Marathi News |  Use of bed linen is still available in the Adivasivadis | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अदिवासीवाड्यांमध्ये सुविधांची वानवा, रुग्णांना नेण्यासाठी आजही झोळीचा वापर

कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांच्या नातेवाइकांना त्यांना रात्रीच्या वेळी झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले. ...

आधी दुरुस्ती करा मगच कालव्यात पाणी सोडा - Marathi News | Do the repairs first, then release the water in the canal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आधी दुरुस्ती करा मगच कालव्यात पाणी सोडा

कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या नाल्याच्या दुरुस्ती नंतर अवघ्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. ...

समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार-2016 जाहीर - Marathi News | Support released by the Human Rights Dialogue Awards-2013 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार-2016 जाहीर

वर्ष 2016चे समर्थन मानवी हक्कवार्ता पुरस्कार समर्थनचे संस्थापक श्री.विवेक पंडित यांनी जाहीर केले आहेत. मुद्रित माध्यमातून श्री. हनीफ अकबरशेख, (दै. पुढारी, जि.पालघर), श्री. संजीवपंढरीनाथ भागवत, (दै. प्रहार, मुंबई) यांना तर दृक श्राव्य माध्यमातून श्री. ...

अलिबागमधील तीन संस्थांचा राज्यस्तरावर गौरव, कुलाबा, कोर्लई किल्ल्यांची केली स्वच्छता - Marathi News | Cleanliness of Gaur, Colaba, Koraili for the three institutions of Alibaug at the state level | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमधील तीन संस्थांचा राज्यस्तरावर गौरव, कुलाबा, कोर्लई किल्ल्यांची केली स्वच्छता

अलिबाग : जागतिक वारसा सप्ताह कालावधीत आयोजित गडकोट स्वच्छता अभियानात सहभागी होऊन अलिबागच्या समुद्रातील ऐतिहासिक कुलाबा किल्ला आणि कोर्लई किल्ला यांची संपूर्ण स्वच्छता युथ हॉस्टेल असोसिएशन आॅफ इंडिया (अलिबाग युनिट)चे कार्याध्यक्ष सुनील दामले, एक्स एनस ...

राज्यपालांकडून अ‍ॅड. उपाध्ये यांच्या सूचनेची दखल, विशेष हक्क संहितेबाबत २० जून रोजी दिले होते निवेदन - Marathi News | Advocate from the Governor The notice was given on the notice of the objection, on the 20th of the special rights code | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज्यपालांकडून अ‍ॅड. उपाध्ये यांच्या सूचनेची दखल, विशेष हक्क संहितेबाबत २० जून रोजी दिले होते निवेदन

अलिबाग : भारत देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला आहे. विधानसभेने गेल्या ५० वर्षांत संसदीय लोकशाही दृढमूल होण्यास महत्त्वाचा हातभार लावला असला तरी त्यासाठी लोकशाहीच्या निकोप वाढीच्या दृष्टीने विधानसभा व विधान परिषद सदस्यांकरिता ‘विशेष हक्क संहिता’ आणि ‘आचार ...