माथेरान पालिका क्षेत्रात इंधनावर चालणा-या वाहनांना बंदी आहे, मात्र विशेष बाब म्हणून रुग्णवाहिकेस येथे परवानगी आहे व ही रुग्णवाहिका ठेकेदारी पद्धतीने चालविली जाते. या ठेकेदाराची मुदत संपल्याने ही सेवा बंद झाली असल्याने रु ग्णांचे मात्र हाल होत असून, प ...
तालुक्यातील बोरावळे ग्रामपंचायतीमधील गुडेकर कोंड येथील मुंबईस्थित तरुणांनी ग्रामस्थांना एकत्र करून श्रमदानातून कामथी नदीवरील मावळ्याचा डोह येथे वनराई बंधारा बांधला. यामुळे काही प्रमाणात या गावचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ...
ऐन थंडीच्या मोसमामध्ये नागपूरमधील हिवाळी अधिवेशन विरोधकांनी विविध प्रश्नी तापवले असतानाच रायगड शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणा देत सोमवारी निदर्शने केली. ...
येथील ‘तलाव मद्यपींचा अड्डा’ या मथळ्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच येथील दुरवस्था पाहून, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सरकारी यंत्रणांवर विसंबून न राहता डिंपल सोमण यांनी पुढाकार घेतला आहे. तलावाच्या स्वच्छतेसाठी त्या योगा क्लासचा निधी वापरत असल ...
महाड औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाल्यापासून गेली ३० वर्षे तालुक्यातील नागरिक विविध प्रदूषणाच्या समस्या भोगत आहेत. यामुळे वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सावित्री खाडीदरम्या ...
खेळता खेळता घरातून बाहेर पडलेल्याआणि रस्ता चुकून महाड बाजारपेठेत भरकटलेल्या चार वर्षांच्या बालकाला समाज माध्यमाच्या प्रभावी वापरामुळे सुखरूपपणे त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात रविवारी महाड शहर पोलिसांना यश आले. ...
एनपीटी अंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, राज्याच्या व्यापारातही वृद्धी होणार आहे. त्याशिवाय जेएनपीटी नजीकच्या छोट्या बंदरामध्ये शिपिंग एजंट नोकरीच्या संधीमध्येही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढ अपेक् ...
कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...