अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रित प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्रकिनारा असे एकमेव द्वितीय पर्यटनस्थळ अलिबाग आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्रोत म्हणून येथील पर्यटन सुवि ...
राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेमध्ये नव्याने निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी, नियोजित सरकारी शुल्कापेक्षा प्रत्येकी २५० ते ३०० रुपये अधिक उकळल्या प्रकरणी येथील रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयातील लिपिक सुनील पांडुरंग सोनाव ...
सरकारी रुग्णालयातून अत्यवस्थ असणा-या रुग्णांना आता अत्याधुनिक ‘रुग्णवाहिका सागरी बोटीची’ (बोट अॅम्ब्युलन्स) सुविधा पुरवण्यावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. यासाठी तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ...
वडखळ महामार्गावरील कार्लेखिंड एसटी थांब्यावर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. शुक्रवारी पहाटे ४ वाजता वडखळ बाजूने येणारा ट्रक कार्लेखिंड येथील वळणावर झोला मारल्यामुळे पलटी झाला. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. ...
लोणेरेपासून पन्हळघरपर्यंतच्या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यावर सहवास फाट्यापासून पुढे काही ठिकाणी रस्त्यालगत वाढलेल्या व रस्त्यावर झुकलेल्या झुडपांचा येणाºया-जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्म ...
जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या बळकटीकरणाकरिता ‘मिशन कायापालट’ राबविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज व्हावे. प्रत्येक आरोग्य केंद्र हे माझा दवाखाना या विचाराने सुसज्ज करावे. ...