सुधागड तालुक्यातील आडूळसे ग्रामपंचायत हद्दीत येणा-या तसेच गावठी दारूचे माहेरघर समजले जाणाºया शरदवाडी व गौळमाल ठाकूरवाडी येथील गावठी दारूबंदीसाठी ग्रामस्थांसह महिलांनी कंबर कसली आहे. दारूबंदी केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी केला ...
जनतेला अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखविणारे सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार असून त्यांच्याच पक्षातले आमदार आज त्यांच्यावर नाराज आहेत. सर्व ठिकाणी हुकूमशाही करीत मीडियालासुद्धा आवर घालण्याचे सुरू असलेले प्रकार अक्षरश: लोकशाहीचाही आवाज दाबण्याचे ...
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाड पक्ष्याचे निसर्ग साखळीतील अनन्यसाधारण महत्त्व वेळीच विचारात घेवून गेल्या १७ वर्षांपूर्वी २००० मध्ये म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे सुरू केलेल्या गिधाड संवर्धन केंद्राच्या माध्यमातून गिधाडांच्या संख्येत विक्रम ...
नागरिकांनी कायमस्वरूपी आपल्या घरातील कच-याचे वर्गीकरण करावे यासाठी कर्जत नगरपरिषद आक्रमक झाली आहे. नगरपरिषदेने नागरिकांकडून कायमस्वरूपी कच-याचे वर्गीकरण करण्याची सवय व्हावी यासाठी अन्य नगरपरिषदांच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्याच्या दिशेने वाहणारे वारे हे अतिशय थंड आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये तापमानात कमालीची घट होऊन येत्या पाच दिवस हुडहुडी कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्याच्या तापमानावरही त्याचा परिणा ...
आदिवासीबहुल कर्जत तालुक्यासह जिल्ह्यातील १५ तालुक्यांत विशेषत: आदिवासी क्षेत्रात बालकांमधील कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर २०१७ अखेरच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात २०४ बालके ...
वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. ...
एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी असून एसटीला पर्याय नाही. एसटीशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आ. धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागीय कार्यालयातर्फे आयोजित गणवेश वाटप सोहळ्यात केले. ...