रायगड जिल्ह्यामध्ये सध्या बोगस डॉक्टरांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. रुग्णांच्या आयुष्याशी खेळणा-या या नराधमांचा बीमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. बोगस डॉक्टरांचा छडा लावण्यासाठी तालुकास्तरावर पथके तैनात करण्यात आली आहेत. कोणतीही पदवी ...
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने घारापुरी बेटावरील गावांना साडेतीन तास वीजपुरवठा करणा-या जनरेटरसाठी डिझेल पुरविणा-या ठेकेदाराचे डिसेंबर २०१६पासून आजतागायत ४० लाख रुपये थकविले आहेत. ...
अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने दर्शनाकरिता अरबी सागरात भक्तांचा जनसागरच लाेटला असल्याचे चित्र रविवारी ...
रायगड जिल्ह्यात यंदा तब्बल दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ४२ हजार ७० लोकांनी सहभाग नोंदवला. श्रमदानातून बांधलेल्या बंधाºयामुळे १२६.१८ घनमीटर वाहून जाणारे पाणी अडविण्यात यश आले. ...
पालीत श्री बल्लाळेश्वराच्या जन्मोत्सव रविवार, २१ जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवासाठी देशभरातून भाविक येत असून, शनिवारपासून भाविकांची शहरात गर्दी होऊ लागली आहे. ...
रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरु ण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरु ण- तरु णींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. ...
दाबेलीची गाडी चालवून चरितार्थ चालवणा-या मायलेकींनी गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सन्मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच ...
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यंदाच्या पावसाळ््यानंतर जिल्ह्यात दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. ...