दाबेलीची गाडी चालवून आपला संसार चालवणाºया मायलेकींनी मागच्या वर्षी राज्यस्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली असून, या वर्षीसुध्दा मागील महिन्यात मायलेकींनी राज्यस्तरावर सुवर्ण पदके मिळविली, तर आता नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉव ...
सिडको नोडमध्ये २९४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यन्वित करण्यात आले आहेत. आणखी २८० ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत आडकाठी करण्यात येत असल्याचा दावा सिडकोकडून करण्यात येत आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळत न ...
मुरुड शालेय विद्यार्थ्यांनी आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. पत्रकार संघटनांच्या माध्यमातून अशा कार्यक्र माद्वारे लोक जागृती होऊन जंजिरा मुक्ती दिनाचे महत्त्व असंख्य लोकांना कळणार आहे. ...
नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे. ...
कर्जत तालुक्यातील प्रतिमाथेरान समजले जाणाºया दुर्गम भागातील ढाक बिहरी भागात मुंबई भागातील आठ तरुण ट्रेकिंगसाठी आले होते. चालताना एकास आकडी आल्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे आठ तरुण अडकले होते. ...
नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे हात बळकट करताना राज्य सरकार कमी पडले आहे. ‘कपॅसिटी बिल्डिंग’साठी गेल्या तीन वर्षांत ५० लाख रुपयांचा निधीच त्यांनी वितरित केलेला नाही. ...
तालुक्यातील देवळे येथे बांधण्यात आलेल्या धरणाचे बांधकाम निकृष्ट मुरूम साहित्य व दगडी पिचिंग व्यवस्थितरीत्या न केल्यामुळे धरण बांधातून व मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. ...
जैवशास्त्राच्या क्रांतीचे जसे फायदे झाले आहेत, तसेच काही नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत. त्याची जाणीव विज्ञान साहित्यातून घडते. त्यामुळे विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. ...