रोहा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे 44 उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी ऑडीट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हा ...
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात पोशीर ग्रामस्थांनी शुक्र वारपासून कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. ...
केंद्र सरकारने बेकायदा ठरवून बंदी घातलेल्या एलईडी लाइट फिशिंग आणि पर्ससिन नेट फिशिंगच्या बोटींवर कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मत्स्य विभागास आणि भारतीय तटरक्षक दलास देण्यात आले आहेत. ...
जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. चौथ्या बंदराचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (१८फेब्रुवारी) मुंबई विमानतळाच्या पायाभरणीप्रसंगी करण्यात ये ...
रायगड जिल्हा नियोजन समितीकडे २०१८-१९ या कालावधीसाठी जिल्ह्याच्या विकासासाठी यंत्रणेने तब्बल ३३१ कोटी १२ लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र जिल्ह्याच्या वाट्याला प्रत्यक्षात २५५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. ...
महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवासाठी शनिवारी लाखोंचा जनसागर लोटणार आहे. पाच दिवसांपासून सुरू झालेल्या या छबिना उत्सवानिमित्त विरेश्वर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. ...
गेल्या काही महिन्यांत पेण व अलिबाग तालुक्यामध्ये धरमतर खाडी किनारच्या गावांतील समुद्र संरक्षक बंधारे पौर्णिमा व अमावस्येच्या मोठ्या सागरी उधाणाने फुटून समुद्राचे पाणी भातशेती क्षेत्रात घुसून तेथेच साचून राहत आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील खाडी किन ...