महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ (रजि.) यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर ५ मार्च रोजी भव्य मोर्चा निघणार असून, त्या निमित्ताने जनजागृती व वातावरण निर्मितीसाठी म्हसळा तालुका कुंभार समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष सुनील ...
खालापूर तालुक्यात उघडकीस आलेल्या पोषण आहार घोटाळ्याची चौकशी व्हावी, बचतगटाच्या नावे आहार पुरविण्याचा ठेका घेणारे ठेकेदार आणि त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणा-या जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रायगड लोका ...
फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी. सर्वत्र होळीचा जल्लोष चालू होता, मात्र अलिबाग तालुक्याच्या खारेपाटीतील शहापूर गावातील अमरनाथ भगत, रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील हे बहाद्दर ग्रामस्थ शेतकरी मध्यरात्री अडीच ...
रायगड किल्ल्याबाबत महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध झाल्यास त्याचे जतन करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. उत्खनन करताना ज्या इतिहासकालीन बाबी सापडतील त्यांची योग्य ती निगा राखावी. ...
गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून, हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये गरमी वाढल्याची अनुभूती येत आहे. ...
रायगड जिल्ह्यात एलईडी लाइटद्वारे पर्सिसीन नेट फिशिंग करणाºया १३३ बोटींवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी लाइट फिशिंग आणि पर्सिसीन नेट फिशिंग करणा-यांमुळे छोट्या मासेमारी करणा-यांचे कंबरडे मोडले आहे. ...