कर्जत नगरपरिषद हद्दीतील नानामास्तरनगर, मुद्रे येथील एक आठ वर्षांची मुलगी मैत्रिणीकडे खेळायला जाते, असे सांगून गेली ती परत घरी आलीच नाही. याबाबत तिच्या आईने कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. कर्जत पोलिसांनी तिची शोध मोहीम सुरू केली आहे आणि चार दि ...
मुुंबई - गोवा राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्यासाठी भराव आणि छोट्या मोºयांची कामे प्रगतिपथावर आहेत. नवीन होणाºया मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये पूर्ण जुना रस्ता, रस्त्यावरील छोटे पूल, मोºया बाधित होणार आहेत. अस ...
रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर मात करण्यासाठी याच विभागात प्रस्तावित असलेले सारळ-घोळ धरण सरकारने लवकरात लव ...
केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायती आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामप ...
होळीच्या सागरी उधाणात पेण तालुक्यातील ढोंबी व माचेला गावांमधील २३०० एकर भातशेती जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरून हाहाकार उडाल्याने खाडी किनारच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना पडलेल्या भगदाडांची (खांडीची) दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे झाले आहे. ...
अस्तित्वात नसलेल्या कावाडे या ग्रामपंचायतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी रायगड जिल्हा परिषदेने खर्च केला आहे. या प्रकरणात तक्र ार झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग चक्र ावून गेला. तक्रारदाराला उत्तर देताना रेवस ग्रामपंचायतीऐवजी चुकून कावाडे ग्रामपंचायत अ ...