मोठ्या मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ््यात अडकून आणि बोटींच्या पंख्यांत (इम्पेलर) जखमी होऊन दुर्मीळ प्रजातीची ‘आॅलिव्ह रिडले’ कासवांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या प ...
अकरा गावांतील सुमारे दोन हजार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. पेण तालुक्यातील माचेला-ढोंबी गावच्या खाडी किनारी असलेल्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यास २०१५ मध्ये उधाणाच्या भरतीमुळे भगदाडे पडून समुद्राचे खारे पाणी २७०० एकर भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी ...
तळोजामधील कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. पात्रामध्ये डेब्रिजचा भराव टाकून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या नदीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये सहभाग करून त्यामधील गाळ काढावा व पात्र प्रदूषणमुक्त करावे, अशी मागणी ख ...
धेरंडमधील सुप्रसिद्ध जिताडा माशाला आधुनिक मार्केटिंगची जोड देऊन हा जिताडा मासा आता थेट मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना संघटित करून नियोजन केले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली ...
सावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंदा ठाकूर यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात आणि त्यामागील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून ...
श्रीवर्धन तालुक्यातील विविध पाटबंधारे प्रकल्प अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. ...
मुंबई, नवी मुंबईमध्ये कोकणातील हापूसच्या नावाने कर्नाटकच्या हापूसची विक्री सुरू झाली आहे. जादा नफा मिळविण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांची फसवणूक केली आहे. ...