७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात. ...
कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेले ड्रायफ्रुट काजू व त्याच्या बी चे जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊन शेकडो किलो माल निर्यात होत असल्याने काजु बीचे व्यापारी खुशील सहाने यांनी सांगितले. ...
पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. ...
धरमतर खाडीच्या अलिबाग तालुका क्षेत्रात बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी आणि त्यावरील दोन सक्शन पंप मंगळवारी जप्त करण्यात आले. यावरील खलाशांनी तत्काळ खाडीत उड्या मारून पळ काढला. ...
अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ आणि पेणचे तहसिलदार अजय पाटणे यांनी आज सकाळपासून धरमतर खाडीत हाती घेतलेल्या बेकायदा रेती उत्खननाविरोधातील धडक मोहीमेमुळे जिल्ह्यातील बड्या रेती सम्राटांचे धाबे दणाणले आहे. ...
ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच सर्व सोयी-सुविधा व विविध प्रकारचे दाखले आॅनलाइन मिळावेत यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. हे केंद्र चालविण्यासाठी ग्रामपंचायत क्लस्टरनुसार केंद्रचालकांची तर प्रकल्पात काम कर ...