बुद्धपौर्णिमेला वनक्षेत्रात केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेत यंदा कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत मागील वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. भेकर, रानडुक्कर, हनुमान लंगूर आणि रान कोंबडीसारखे छोटे प्राणी-पक्षीही या वर्षी अधिक संख्येने द ...
दिशा डायरेक्ट कंपनीचे भागीदार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट अन्वय मधुकर नाईक (५४) आणि त्यांच्या आई कुमुद मधुकर नाईक (८४) यांचे मृतदेह शनिवारी त्यांच्या कावीर गावातील फार्महाउसमध्ये आढळले. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांच ...
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही कारखान्याला लागलेल्या आगीनंतर संपूर्ण औद्योगिक परिसर धास्तावला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक छोटे-मोठे कारखाने औद्योगिक क्षेत्रात बंद पडले असले तरी या कारखान्यांच्या प्लॉटमध्ये आजही केमिकलची भरलेली पिंपे पडून आह ...
उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची पाणी बिलापोटी एमआयडीसीची २१ कोटींची थकबाकी असतानाच, आता उरण नगर परिषदही थकबाकीत मागे नसल्याचे निदर्शनास आले आहे. उरण नगर परिषदेने एमआयडीसीची थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल पावणेतेरा कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे. ...
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि रायगड पोलिसांनी खालापूर येथील हॉटेल लिला इन येथे केलेल्या संयुक्त कारवाईत आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले़. ...
जागतिक जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी स ...
प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सद ...
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्नज्ञान व अन्न, नागरी पुरवठ ...