तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या १५७ जागांसाठी सार्वत्रिक, तर दोन ग्रामपंचायतींच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरु वात झाली आहे. ...
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरीअर डिझायनर अन्वय नाईक यांनी गळफास घेऊनच आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचा शवविच्छदेन अहवाल यायला उशीर लागणार असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिल ...
पोलादपूर येथील रहिवासी असलेली आणि पुण्याच्या आबासाहेब गरवारे या कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या समृद्धी भूतकर हिने नेपाळ येथील १५,००० फूट उंचीवरील पिकी शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले. यापूर्वी समृद्धीने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी १७,५०० फूट उंचीवरील ...
राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. मात्र, तरीही उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवते. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने व्याकूळ झाली आहेत. माणगाव तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील वडपाले गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणा ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २०१७ - १८ या वर्षात २५९ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५१ योजना या अद्याप अपूर्णच आहेत. ...
स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अॅड.राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल ...
मांडवा(अलिबाग) ते भाऊचा धक्का (मुंबई) दरम्यानच्या सागरी वाहतुकीसाठी १३५ कोटी रुपये खर्चाच्या वाहनांसह, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रो-रो सेवेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. रो-रो प्रकल्पाआधी मांडवा येथील, लाटांचा जोर कमी करण्यासाठी आवश्यक ‘ब्रेकवॉटर ...