श्रीवर्धन तालुक्यात काल रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाच्या सरी जोरात सुरू झाल्यावर बुधवारी दुपारी गोनघरमध्ये वादळी पावसाने थैमान घातले. ...
ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते. ...