खरीप हंगामात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाने चिवट व टिच्चून फलंदाजी केल्याने पावसाच्या या हंगामी खेळातच सरासरी ७५ टक्के पावसाची नोंद झाल्याने शिवारातील भातशेतीची लागवड पूर्ण झाली आहे. ...
अंगारकी चतुर्थीनिमित्त महड अष्टविनायक क्षेत्र येथे वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४ वाजता महाआरती झाल्यापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ...
शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. ...
कर्जत तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात चाफेवाडी, डोंगरपाडा, पिंगळस, भालीवडी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत. तालुक्यातील विविध भागांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. येथे अनेक अडचणी असून, आश्रमशाळेत अनेक पदेही रिक्त आहेत. ...
अष्टमी मोहल्ला विभागातील नागरिकांना भरपावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असल्याने स्थानिक महिलांनी सोमवारी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांची भेट घेतली व आपले गा-हाणे मांडले. ...