महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना शेष आहे. मात्र, आतापासूनच अनेक घरांमध्ये बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. ...
शेकडो खेड्यापाड्यांसह रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडण्यासाठी महाड तालुक्यातील टोल, दादली आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत या तीन पुलांची उभारणी करण्यात आली. ...
फ्रान्समध्ये संपन्न झालेल्या ३१ व्या आंतरराष्ट्रीय बालनृत्य महोत्सवात भारतासह फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, बल्गेरिया, सर्बियासारख्या बलाढ्य देशांनी भाग घेतला होता. ...
३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत. ...
विविध रिअॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे. ...
श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असताना मात्र, घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेल्या अतिप्राचीन लेणी पाहण्यासाठी सोमवारीच बंद ठेवले जात आहे. ...
पनवेलसह रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या रेल्वेविषयक मूलभूत सुविधा सोडवाव्यात, या मागणीसाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले. ...