लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

वारेतील विकासवाडी शाळेच्या इमारतीला गळती - Marathi News | Leakage to Vikaswadi school building in Varey | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वारेतील विकासवाडी शाळेच्या इमारतीला गळती

प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप ...

पनवेल-मुंब्रा महामार्ग खड्ड्यांत; वाहतूककोंडीसह अपघातांमध्ये वाढ - Marathi News | Panvel-Mumbra highway in Khaddi; Increase in Accidents with Transportists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल-मुंब्रा महामार्ग खड्ड्यांत; वाहतूककोंडीसह अपघातांमध्ये वाढ

रस्ता कुठे दिसत नाही, जिकडे-तिकडे खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ...

रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू - Marathi News | There are 60 automatic weather centers in 15 talukas of Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू

पावसाचा आणि हवामानाचा अंदाज नक्षत्रावरून बांधून शेतकरी पिकांचे नियोजन करतात, परंतु अनेकदा हे अंदाज चुकल्याने पिकाचे नुकसान होते. ...

पोलादपूरजवळ बसला कंटेनरची धडक, दोन जखमी - Marathi News | Two people injured in a container collision near Poladpur | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूरजवळ बसला कंटेनरची धडक, दोन जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर हद्दीत पार्लेवाडी येथे शुक्रवारी सकाळी कंटेनर व एसटी बसची जोरदार ठोकर झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ...

भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावरील स्पीड बोट सेवा अद्याप बंदच - Marathi News | The speedboat service on Bhaucha Dhakka-Mora Sea Road has been stopped yet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाऊचा धक्का-मोरा सागरी मार्गावरील स्पीड बोट सेवा अद्याप बंदच

मोरा - भाऊचा धक्का दरम्यान स्पीड बोटीची १६ जूनपासून बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक १५ आॅगस्टनंतरही अद्याप सुरू झालेली नाही. ...

उरणमध्ये ११४ वर्षे जुने पारसी मंदिर - Marathi News |  114 years old Parsi Temple in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये ११४ वर्षे जुने पारसी मंदिर

उरण तालुक्यातील मोरा गावाजवळ सुमारे ११४ वर्षांपूर्वीचे पारशी मंदिर आहे. हे मंदिर १९०४ साली अ‍ॅडलर उब्रीगर यांनी हे मंदिर बांधले. ...

म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरेत स्थलांतरित करा - Marathi News | Migration to Mhasala Primary Health Center to pabhare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरेत स्थलांतरित करा

म्हसळा तालुका शहरात ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित झाल्याने येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सद्यस्थितीत बंद आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची रु ग्ण सेवा ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीत कार्यान्वित होती. ...

प्री वॉटर कप स्पर्धेत देवळे गाव अग्रेसर - Marathi News | Devle village is ahead in the pre-water cup competition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्री वॉटर कप स्पर्धेत देवळे गाव अग्रेसर

पोलादपूर तालुक्यात आयोजित प्री वॉटर कप स्पर्धेत १४ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान केले. यातून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे केली. ...