ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
माणगाव तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस चालू होता. त्यातच मंगळवारी दुपारनंतर अचानक विजांच्या कडकडाटासह आलेल्या चक्रिवादळाने लोणेरे व गोरेगाव परिसरात मोठा धुमाकूळ घातला. ...
रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरिता शासनाने भरघोस निधी मंजूर केला असून, या संवर्धनाच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त झाला आहे. ...
कर्जत-मुरबाड राज्यमार्गाला आता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी एमएसआरडीसीकडून सर्व्हेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु कर्जत तालुक्यातील ज्या गावातून हा मार्ग जात आहे, तेथील शेतजमिनी रस्ता रुंदी ...
एमआयडीसीची कोणतीच पाइपलाइन फुटलेली नाही, अथवा त्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे कामही सुरू नाही. पाटबंधारे विभागाने कुंडलिका नदीमधील पाणी न सोडल्यामुळे एमआयडीसीमार्फत होणारा पाणीपुरवठा सलग दोन दिवस होऊ शकला नाही. ...
किल्ले रायगड संवर्धनाचे काम प्रगतिपथावर असून, किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे काम केले जात ...