Raigad Railway Accident News: खारकोपर -उरण दरम्यानचा प्रवासी वाहतूकीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मागील आठवड्यात पहिल्यांदाच झालेल्या दोन वेगवेगळ्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...
Raigad News: रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४९६ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ६१३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४० योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...
यंदा पावसाळ्यात समुद्राला तब्बल २२ दिवस मोठी भरती येणार आहे. या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वांत मोठी भरती समुद्रतटीय नागरिकांना अनुभवता येणार आहे. ...
IMD Mumbai : हवामान विभागाने पुन्हा एकदा मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आठवड्याच्या शेवटी उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. ...
Raigad News: रायगड जिल्ह्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन झाले आहे. मच्छीमारांना मासेमारी करताना हा जीव जाळ्यात सापडला होता. त्यांनी त्याला पुन्हा खाडीत सोडले. यानिमित्ताने काळिंजेच्या खाडीचे जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झ ...