महाड-पंढरपूर मार्गावर रस्त्यालगत केबलसाठी खोदकाम केले जात असल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे. वरंध घाटात अशाच खोदाईमुळे एसटी अपघाताला निमंत्रण मिळूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालक संतप्त आहेत. ...
कार्तिक एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ मंदिरांमध्ये विठू नामाचा गजर करण्यात आला. सोमवारी पहाटे विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा करण्यात आली. मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती. ...
महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनच्या ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत कर्जत तालुक्यामधील २० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ...
रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररूपी इतिहास कोरण्यात आला आहे. ...
महाड तालुक्यातील वरंध येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मंजूर झाल्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर उभी राहिली आहे. मात्र वीजजोडणी व तत्सम कामांमुळे ही इमारत अद्याप वापरात नाही. ...