लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

जप्तीची कारवाई त्वरित थांबवा; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते उपोषणावर ठाम   - Marathi News | Immediately stop the confiscation proceedings On the third day, the hunger strikers continued their hunger strike | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जप्तीची कारवाई त्वरित थांबवा; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते उपोषणावर ठाम  

दुहेरी मालमत्ता कराविरोधात उपोषणकर्ते महादेव वाघमारे, अनिकेत भंडारे, गोपीचंद खरात तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. ...

अव्वल कारकुन लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; पनवेल तहसील कार्यालयातील घटना  - Marathi News | Top officials in department's web of bribery Incident at Panvel Tehsil Office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अव्वल कारकुन लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; पनवेल तहसील कार्यालयातील घटना 

40 पट नजराणा भरण्यासाठी अव्वल कारकून असलेल्या किरण गोरे यांनी 40 हजारांची लाच मागितली होती. ...

खारघरमध्ये गोल्डन जॅकेल कोल्ह्याचा मृत्यू   - Marathi News | Death of golden jackal fox in Kharghar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघरमध्ये गोल्डन जॅकेल कोल्ह्याचा मृत्यू  

कोल्ह्याच्या मृतदेहाचा केवळ सांगाडा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. ...

इर्शाळवाडीतील आपदग्रस्त एप्रिलअखेर जाणार हक्काच्या घरात - Marathi News | Disaster victims in Irshalwadi will go to their rightful house by the end of April | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडीतील आपदग्रस्त एप्रिलअखेर जाणार हक्काच्या घरात

पुनर्वसन प्रकल्प अंतिम टप्प्यात : दोन महिने आधीच काम पूर्ण होणार ...

रायगडात उमेदवारीसाठी शिवसेना युवा सेनेची एन्ट्री; भरत गोगावले पुत्राचे झळकले फलक - Marathi News | entry of shiv sena yuva sena for candidature in raigad bharat gogawale son prominent banner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात उमेदवारीसाठी शिवसेना युवा सेनेची एन्ट्री; भरत गोगावले पुत्राचे झळकले फलक

आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत.  ...

जेएनपीएच्या नव्याने उभारलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलवर केमिकलने भरलेल्या एम. टी. भारत जहाजाचे आगमन - Marathi News | At JNPA's newly constructed additional liquid berth terminal, chemical-laden M. T. Arrival of India ship | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीएच्या नव्याने उभारलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलवर केमिकलने भरलेल्या एम. टी. भारत जहाजाचे आगमन

बंदराच्या गौरवशाली इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनी या जहाजाचे स्वागत केले. ...

ई-रिक्षा देत नसल्याने माथेरानमध्ये हातरिक्षा सेवा बंद  - Marathi News | Hand-rickshaw services stopped in Matheran as e-rickshaws are not available | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ई-रिक्षा देत नसल्याने माथेरानमध्ये हातरिक्षा सेवा बंद 

यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. ...

रायगडात घुमला बमबम भोलेचा गजर; जिल्ह्यात महाशिवरात्र उत्सव उत्साहात  - Marathi News | In Raigad, Bambam Bhole's alarm sounded; Maha Shivratri festival in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात घुमला बमबम भोलेचा गजर; जिल्ह्यात महाशिवरात्र उत्सव उत्साहात 

रायगड जिल्ह्याचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेल्या छबिना उत्सवाला एकादशीपासून सुरूवात झाली. ...