ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
माथेरानमध्ये असलेल्या वाहनबंदी कायद्याचे उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ पाहता, माथेरान नगरपालिकेने माथेरानच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही गेट सील केली आहेत. ...
रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाचगाण्याचा कार्यक्रम असल्याने या वेळी डीजेचा वापर केला जात असून पारंपरिक वाद्याबरोबर डीजे, लेझर लाइट आधुनिकतेची साथ होळी उत्सवाला मिळत आहे. ...
रायगड जिल्ह्यामध्ये कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यात अद्याप एकाही वाडी वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनासह रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. ...
मागील चार महिन्यांपासून वातावरणातील बदलल्यामुळे मासे फार अल्प प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे प्रमुख आर्थिक स्रोतावर गंभीर संकट असूनसुद्धा होळी सणात याचे कुठेही सावट दिसत नाही. ...