रायगड लोकसभा मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील अंतर्गत रस्त्यांसाठी व ओपन जिम, सभामंडप यासाठी एकूण १५ लाखांचा निधी रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग केला होता. ...
वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वालाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र, रानगवे येऊन वालाच्या पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...
रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे २९ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याप्रसंगी त्यांच्यासोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. ...
जिल्ह्यातील अलिबाग, रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी व रेवदंडा खाडीपात्रातील २२ तर महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रातील पाच वाळूगटांची ई-लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आली. ...