ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदरातून प्रवास करता येतो. या ठिकाणाहून सुद्धा असंख्य पर्यटक रस्त्याच्या बाजूला आपले वाहन ठेवून जंजिरा किल्ल्यावर जात असत; परंतु रस्त्यावर वाहन ठेवल्यामुळे जाण्या-येण्यासाठी पर्यटकांची मोठी कुचंबणा होत होती. ...
सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी वरुणराजाची अद्याप अपेक्षित कृपा झालेले नाही. त्यामुळे पावसाळी पिकनिक स्पॉट ओस पडले आहेत. तसेच आजूबाजूचे धबधबे कोरडे ठणठणीत आहेत. ...
सुधागड तालुक्यातील वाघोशी गावचे रहिवासी सुनील देशमुख यांची कन्या ठाण्यातील विटाव्यात राहणारी सुश्मिता देशमुखने १७ जून रोजी केरळमध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ४७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. ...
महाड तालुक्यात पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत महाड एमआयडीसीमधील अनेक कारखानदारांनी सरळ कारखान्यांच्या शेजारी असलेल्या गटारातून रसायनयुक्त पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. ...