रायगड जिल्ह्यातून मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग असे महत्त्वाचे मार्ग जातात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अन्य काही राज्य मार्गही आहेत. ...
महाड तालुक्यात अतिवृष्टीत घरे आणि पाळीव जनावरांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत वाटप सुरू करण्यात आली आहे. महाडमध्ये ४९ जणांना घरांचे नुकसान झाल्याबाबत मदत वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली. ...
महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ कायम असून शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दोन दुकाने, नऊ सदनिका फोडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरल्याची घटना उघड झाली आहे. ...
मागील २७ वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांंवर टांगती तलवार असलेला सेफ्टी झोन आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मार्फत मंजुरीसाठी बुधवार, १४ आॅगस्टला केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. ...
पनवेल शहरात महाराष्ट्रातील पहिले अत्याधुनिक स्वरूपाचे विद्युत सब स्टेशन महावितरणच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. सध्या या सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...