आधीच मंत्रीपदांवरून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यात यश आले असले तरी तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या रायगडावर काही दिवसांपूर्वी स्थानिक व्यक्तीला सापडलेला ‘सुवर्ण होन’ गायब झाला आहे. हा होन म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासातला महत्त्वाचा घटक आणि राष्ट्रीय संपत्ती आहे; त्यामुळे हा होन ज्यांनी गायब केल ...