लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

अडीच वर्षांच्या चिमुरडीने सर केला कलावंतीण गड; व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा दिला संदेश - Marathi News | two and half year girl waved indian flag in kalavantin fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अडीच वर्षांच्या चिमुरडीने सर केला कलावंतीण गड; व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा दिला संदेश

कर्जत-माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला आहे. ...

इतिहासाला उजाळा : तानाजींंच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण, ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | Brighten up the history: Renovation of Tanaji's mausoleum, various events on the 350th anniversary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इतिहासाला उजाळा : तानाजींंच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण, ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावातील त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. ...

अलिबाग-मुरुड एसटी ब्रेकडाउन; विद्यार्थ्यांची चार किलो मीटर पायपीट - Marathi News | Alibaug-Murud ST breakdown; Four kilometer square feet of students | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग-मुरुड एसटी ब्रेकडाउन; विद्यार्थ्यांची चार किलो मीटर पायपीट

शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली. ...

वामणे रेल्वे स्थानकावर सहा प्रवासी जखमी - Marathi News | Six passengers injured at Wameen railway station | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वामणे रेल्वे स्थानकावर सहा प्रवासी जखमी

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. ...

एसटीचालक सतीश देसाई यांचे उपोषण सुटले - Marathi News | ST director Satish Desai ends fast | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसटीचालक सतीश देसाई यांचे उपोषण सुटले

एसटीतील अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने सकारात्मक चर्चा करून सोमवारी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हिमालयातील ग्रिफोन गिधाडांचा कोकणात वावर; वन्यजीव अभ्यासकांची श्रीवर्धन तालुक्यात केली नोंद - Marathi News | Griffon vultures in the Himalayas flock to Konkan; Record of wildlife practitioners in Shrivardhan taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हिमालयातील ग्रिफोन गिधाडांचा कोकणात वावर; वन्यजीव अभ्यासकांची श्रीवर्धन तालुक्यात केली नोंद

कोकणामध्ये हिमालयातील या गिधांडांची नोंद हा फार दुर्मीळ योग आहे. ...

चिमुरडीने एकाच दिवशी सर केले पाच गड; उरणची हर्षिती भोईर अनोख्या विक्रमाच्या उंबरठ्यावर - Marathi News | Chimurdi heads five yards in one day; Uran's delight is at the threshold of an unprecedented record | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चिमुरडीने एकाच दिवशी सर केले पाच गड; उरणची हर्षिती भोईर अनोख्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील चिमुरडी हर्षिती भोईर हिला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे. ...

श्रीबल्लाळेश्वर उत्सवानिमित्त सजली पाली नगरी; डोळ्यांचे पारणे फेडणारी फुलांची सजावट - Marathi News | Sajali Pali Nagar for the celebration of ShriBallaleshwar; Flower decoration that caters to the eyes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीबल्लाळेश्वर उत्सवानिमित्त सजली पाली नगरी; डोळ्यांचे पारणे फेडणारी फुलांची सजावट

गाभाऱ्यात डोळ्यांची पारणे फेडणारे फुलांची सजावट व विद्युत रोशणाई पाहतच राहावी अशी केली आहे. ...