पिंपळोली गावातील एक ४८ वर्षीय व्यक्ती ही वेगवेगळ्या व्याधींमुळे नेरळ येथून ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाली होती. हा रुग्ण शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीमध्ये ५ मे रोजी कोरोनाची ...
तलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. ...
कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना रुग्णांमध्ये असणाऱ्या सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणानुसार वर्गवारी करून संबंधित रुग्णांवर तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे. ...
रुग्णांच्या जवळ २४ तास कोणी असेल, तर त्या परिचारिका आहेत. या परिचारिकांना आपले कुटुंबदेखील आहे. रुग्ण सेवा करून घरी परतत असताना, मी माझ्या सोबत काही घेऊन तर जात नाही ना, ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला नाहक त्रास होईल, अशी भीती कायम सतावत असते. ...
ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील एका बिल्डरने ७ मेच्या मध्यरात्री आपल्या इमारतीला पाण्याच्या पाइपलाइनचे काम करण्यास सुरुवात केली. अंधारात सुरू असलेला हा खेळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मदतीने उघडकीस आणला व सुरू असलेले काम रोखल ...
पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश टंचाई निवारण आराखड्यात करण्यात आला होता. यापैकी सद्य:स्थितीत २३ गावे, ४७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...
उरण तालुक्याच्या पूर्व विभागातून पेण तालुक्यात जाण्यासाठी वशेणी येथून सुरू असलेल्या वशेणी - दादर खाडीपूल रस्ता आहे. पेण-हमरापूरमार्गे कोकण गोव्याकडे जाण्यासाठी वशेणी-दादर खाडीपूल हा शॉर्टकट ठरत असल्याने या खाडीपुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ...