जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्यानंतर, माथेरानमध्ये पर्यटकांना सरसकट बंदी करण्यात आली होती. तेव्हापासून माथेरान बंद आहे. ...
आजपर्यंत श्रीवर्धन प्रशासनाकडून १२९ लोकांचे स्वाब चाचणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. २९ व्यक्ती कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून आठ व्यक्ती उपचार घेऊन स्वगृही परतले आहेत ...
येत्या मंगळवारपर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. ...
नेहरूनगर, रोहा येथील ७६ वर्षीय व्यक्ती आणि सुरभी बिल्डिंग वरसे येथील ५९ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्युपश्चात स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने हे दोघे कोरोनाचे बळी ठरले आहेत. ...
अलिबाग तालुक्यातील रामराज नजीकच्या गावात राहणार हा तरु ण आजारी होता. त्याला ताप येत होता. यामुळे त्याने थेट उपचारासाठी अलिबाग रु ग्णालय गाठले. तो तरु ण रु ग्णालयात उपचारासाठी आला तेंव्हा काहीच व्यवस्था नाही म्हणून त्याने पुन्हा आपले घर गाठले. ...