लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

रायगड जिल्ह्यात जत्रोत्सवांवर पसरले कोरोना विषाणूचे सावट, दरवर्षी होणारी लाखोंची उलाढाल ठप्प - Marathi News | Raigad district Jatrotsavs News | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात जत्रोत्सवांवर पसरले कोरोना विषाणूचे सावट, दरवर्षी होणारी लाखोंची उलाढाल ठप्प

Raigad News : गावागावांतून यात्रा रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे आता गावागावांतील छोट्या विक्रेत्यांचे अर्थकारणच ठप्प झाले आहे. ...

आंदोलन करणे हा गुन्हा नाहीच- कोळसे-पाटील - Marathi News | It is not a crime to agitate - B. G. Colse-Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंदोलन करणे हा गुन्हा नाहीच- कोळसे-पाटील

B.G. Kolse-Patil News : आंदोलनाचा नववा दिवस असून, प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवूनच आंदोलनाचा गोड शेवट हेच माझे उद्दिष्ट आहे व त्यासाठी ही शेवटची लढाई लढत आहे. ...

शासनाने निधी दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची अपेक्षा - Marathi News | Gram Panchayats are Atmanirbhar if funded by the government, Sarpanch Bhaskarrao Pere Patil's expectation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शासनाने निधी दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची अपेक्षा

Gram Panchayat News : ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत एकत्र आलेल्या गटांना शासन कोट्यवधींचा निधी कर्जस्वरूपात देत असतो. असाच निधी ग्रामपंचायतींना शासनाने दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर बनतील ...

पोलादपूर विद्युत वितरण विभागाकडे मंडळाचे दुर्लक्ष, विभागीय कार्यालयांची दुरवस्था - Marathi News | Board's negligence towards Poladpur power distribution department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूर विद्युत वितरण विभागाकडे मंडळाचे दुर्लक्ष, विभागीय कार्यालयांची दुरवस्था

Poladpur News : पोलादपूर विद्युत वितरण विभागाकरिता ६५ पदे मंजूर असून, पैकी सध्या केवळ २१ पदांवर कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर ४४ पदे ही गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त आहेत. ...

या पुराव्यांसह अर्णबविरोधात 1,914 पानांचं आरोपपत्र | Chargesheet Against Arnab with this evidence - Marathi News | 1,914-page chargesheet against Arnab with this evidence Chargesheet Against Arnab with this evidence | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :या पुराव्यांसह अर्णबविरोधात 1,914 पानांचं आरोपपत्र | Chargesheet Against Arnab with this evidence

...

रायगडची राेप-वे सेवा सुरू झाल्याने दिलासा - Marathi News | Relief due to the launch of Raigad's rap-way service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडची राेप-वे सेवा सुरू झाल्याने दिलासा

Raigad News : टप्प्याटप्प्याने सरकारने सर्व व्यवहार सुरळीत केले आहेत. त्यामुळे पर्यटनालाही बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी राेपवे सेवा अनलाॅकनंतरही बंद हाेती. ...

लॉकडाऊननंतर किनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल; हॉटेल व्यावसायिकांना दिलासा  - Marathi News | The shores are housefull of tourists after the lockdown; Consolation to hoteliers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लॉकडाऊननंतर किनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल; हॉटेल व्यावसायिकांना दिलासा 

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात पर्यटन संकटात आले होते. त्यामुळेच कोकणातल्या पर्यटन उद्योगाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. ...

गडचिंचले साधू हत्याकांडप्रकरणी 54 आरोपींना जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to 54 accused in Gadchinchale sadhu murder case | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गडचिंचले साधू हत्याकांडप्रकरणी 54 आरोपींना जामीन मंजूर

उर्वरित लोकांच्या जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी होणार सुनावणी ...