लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट नदीपात्रात - Marathi News | Chemical water from factories directly into river basins | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट नदीपात्रात

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रासायनिक पाणी काळ नदी व सावित्री नदी पात्रात मिसळू नये, याकरिता दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून टेमघर नदीपात्राचे पाणी अडविले जाते ...

रोहा-औरंगाबाद एसटीला मनसेने लावले फलक - Marathi News | MNS erected a panel on Roha-Aurangabad ST | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोहा-औरंगाबाद एसटीला मनसेने लावले फलक

औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी ...

कोंझर गावातील मोबाइल टाॅवरला ग्रामस्थांचा विरोध - Marathi News | Villagers protest against mobile tower in Konjar village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोंझर गावातील मोबाइल टाॅवरला ग्रामस्थांचा विरोध

टाॅवर स्थलांतर करण्यास प्रशासनाची टाळाटाळ; जिल्हा परिषदेकडे केला पत्रव्यवहार ...

श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख उतरला - Marathi News | The crime graph in Shrivardhan taluka came down | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख उतरला

गंभीर गुन्हांचे प्रमाण नगण्य, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत २०२०मध्ये कमी गुन्हे दाखल ...

श्रावण बाळ सेवा योजनेमुळे निराधारांच्या आशा पल्लवित - Marathi News | Shravan Bal Seva Yojana raises hopes of the destitute | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रावण बाळ सेवा योजनेमुळे निराधारांच्या आशा पल्लवित

रायगड जिल्ह्यात १३,४०१ कुटुंबांना अनुदानाचे वाटप ...

लहुळसेतील चार घरांचे साडेपाच लाखांचे नुकसान - Marathi News | Five and a half lakh damage to four houses in Lahulse | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लहुळसेतील चार घरांचे साडेपाच लाखांचे नुकसान

खांबावर वीज पडल्याने फटका ...

जंजिरा किल्ल्यावरील निर्बंध हटविले - Marathi News | Restrictions on Janjira Fort removed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जंजिरा किल्ल्यावरील निर्बंध हटविले

मुरुडमधील बोट मालक-चालकांच्या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल ...

केळशीच्या समुद्रात गाडी बुडाली; स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा आणली किनाऱ्यावर - Marathi News | The car sank in the sea of Kelshi; With the help of local villagers brought back to shore | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केळशीच्या समुद्रात गाडी बुडाली; स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा आणली किनाऱ्यावर

सूचना वारंवार देण्यात येऊनही पर्यटक बेदरकारपणे  समुद्रकिनारी वाहने आणत आहेत. त्यामुळे अनेक वेळा अपघातासारख्या घटना घडत आहेत. ...