लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

CoronaVirus : शेकापचे आमदार जयंत पाटील यांना कोरोनाची लागण; काहीच दिवसांपूर्वी घेतली होती लस - Marathi News | CoronaVirus: MLA Jayant Patil infected with corona; The vaccine was taken a few days ago | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus : शेकापचे आमदार जयंत पाटील यांना कोरोनाची लागण; काहीच दिवसांपूर्वी घेतली होती लस

MLA Jayant Patil infected with corona : कोरोना झाल्याबाबत आमदार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...

राजमाता जिजाऊंचा राजवाडा दुर्लक्षित; ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज, शिवप्रेमींमध्ये नाराजी - Marathi News | Queen Jijau's palace neglected; Maintenance and repair of historic buildings | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राजमाता जिजाऊंचा राजवाडा दुर्लक्षित; ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज, शिवप्रेमींमध्ये नाराजी

साफसफाई करण्यास प्रशासनाकडून हयगय ...

पिस्तुलाचा धाक दाखवत दुचाकी घातली पाेलिसांच्या अंगावर, 25 हजारांची लाच घेऊन पोलिस झाला फरार - Marathi News | Police fled after taking a bribe of Rs 25,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिस्तुलाचा धाक दाखवत दुचाकी घातली पाेलिसांच्या अंगावर, 25 हजारांची लाच घेऊन पोलिस झाला फरार

Bribe Case : गुन्हा दाखल करण्यासाठी कांदेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 22 मार्च 21 राेजी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती. ...

'त्या' पाच मुली सायकलवरून सर करणार किल्ले रायगड  - Marathi News | 'Those' five girls will climb on Fort Raigad on cycle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' पाच मुली सायकलवरून सर करणार किल्ले रायगड 

सायकलने शिवरायांचे रायगड गाठण्यासाठी नागपूरहून पाच मुली व पाच मुले रवाना झाली आहेत. या मुली १,००० किमीचा प्रवास करून रायगड गाठणार आहेत. शहरातील धाडस ग्रुपच्या मुलींनी पहिल्यांदा हे माेठे धाडस स्वीकारले आहे. ...

श्रीवर्धनमध्ये वाढला कोरोनाचा वेग, जनतेने सहकार्य करण्याचे तहसीलदारांचे आवाहन - Marathi News | Corona's speed increased in Shrivardhan, Tehsildar's appeal to the people to cooperate | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमध्ये वाढला कोरोनाचा वेग, जनतेने सहकार्य करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात करोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. गेल्या चार महिन्यांत लोकांना कोरोनाचा विसर पडलेला दिसून आला. ...

‘रायगडा’च्या आधीचे अस्वस्थ कानेटकर - Marathi News | Uneasy Kanetkar before 'Raigad' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘रायगडा’च्या आधीचे अस्वस्थ कानेटकर

‘रायगडाला जेव्हा जाग येते’च्या व्यावसायिक आणि व्यावहारिक यशामुळे कानेटकरांचा सुरुवातीचा प्रायोगिक लेखन-प्रवास झाकोळला गेला, त्याबद्दल! ...

नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने कायमस्वरूपी सील - Marathi News | Permanent seal of shops in case of violation of rules | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने कायमस्वरूपी सील

कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून कारवाईचे उल्लंघन केल्यास पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत आस्थापना सील होणार आहेत. पोलीस  विभाग आणि पालिकेचे कर्मचारी संयुक्तिकरित्या कारवाई करणार आहेत. ...

खारघर, नवीन पनवेल, कळंबोली कोरोनाचे हॉटस्पॉट; नागरिकांकडून नियम पाळण्यात हलगर्जी - Marathi News | Kharghar New Panvel Kalamboli Hotspot of Corona | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर, नवीन पनवेल, कळंबोली कोरोनाचे हॉटस्पॉट; नागरिकांकडून नियम पाळण्यात हलगर्जी

महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आहे. त्या ठिकाणची लोकसंख्या मोठी आहे. ...