लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

रायगडमधील रस्त्यांवर शुकशुकाट; वीकेंड घरातच - Marathi News | Dryness on the roads in Raigad; Weekend at home | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील रस्त्यांवर शुकशुकाट; वीकेंड घरातच

नियम तोडणाऱ्यांवर कारवाई : ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी; स्थानिक प्रशासन झाले सज्ज ...

CoronaVirus Lockdown : रायगड जिल्ह्यातील रस्त्यांवर शुकशुकाट, वीकेंड लाॅकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | CoronaVirus Lockdown: Dryness on roads in Raigad district, spontaneous response to weekend lockdown | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus Lockdown : रायगड जिल्ह्यातील रस्त्यांवर शुकशुकाट, वीकेंड लाॅकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

CoronaVirus Lockdown : काेराेनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साेमवार ते गुरुवार मिनी लाॅकडाऊन आणि शुक्रवारी रात्री ते साेमवारी सकाळी या कालावधीत वीकेंड लाॅकडाऊन जाहीर केला हाेता. ...

Corona Vaccine : रायगड जिल्ह्यासाठी मिळणार १४ हजार काेविशिल्डचे डाेस - Marathi News | Corona Vaccine: Raigad district will get 14,000 caveshields | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Corona Vaccine : रायगड जिल्ह्यासाठी मिळणार १४ हजार काेविशिल्डचे डाेस

Corona Vaccine : रायगड जिल्ह्यासाठी काेविशिल्डची एक लाख ३४ हजार २०० तर १५ हजार ८२० काेव्हॅक्सिन अशी एकूण १ लाख ५० हजार २० लस प्राप्त झाली हाेती. ...

Corona Vaccine : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतली कोरोनाची लस - Marathi News | Corona Vaccine: Dr. Appasaheb Dharmadhikari takes dose of COVID-19 vaccine | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Corona Vaccine : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतली कोरोनाची लस

Dr. Appasaheb Dharmadhikari takes dose of COVID-19 vaccine : अखंड समाजाच्या सुरक्षेसाठी सदरची लस महत्वाची असल्याने सरकारच्या सुचनेनुसार सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. ...

चौक तुपगाव येथील वडाचे झाड तोडल्याने नागरिक संतप्त, वृक्षप्रेमींनी नोंदवली लेखी तक्रार - Marathi News | Citizens angry over chopping down of Wad tree at Chowk Tupgaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चौक तुपगाव येथील वडाचे झाड तोडल्याने नागरिक संतप्त, वृक्षप्रेमींनी नोंदवली लेखी तक्रार

जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य असलेले वडाचे झाड तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमी नाराज असून त्यांची लेखी तक्रार नोंदवली असूनही वनाधिकारी यांची अरेरावी तक्रारदार यांना सहन करावी लागली आहे. ...

आता सरकार म्हणेल, तेल कमी खा, कोलेस्ट्राॅल कमी करा; वाढत्या खाद्य तेलांच्या किमतीवरून संताप - Marathi News | Now the government will say, eat less oil, lower cholesterol; Anger over rising edible oil prices | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आता सरकार म्हणेल, तेल कमी खा, कोलेस्ट्राॅल कमी करा; वाढत्या खाद्य तेलांच्या किमतीवरून संताप

सर्वसामान्यांना सुखकारक जीवन जगता येईल, अशी काेणतीही ठाेस पावले केंद्र सरकारने बजेटमध्ये उचललेली नाहीत. खाद्यतेलांच्या किमतीत २०२०च्या तुलनेत तब्बल ४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कमी तेल खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्राॅल कंट्राेलमध्ये राहील. ...

वातावरणातील उष्मांकामुळे फळ भाजी उत्पादनात झाली घट - Marathi News | Atmospheric heat caused a decline in fruit and vegetable production | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वातावरणातील उष्मांकामुळे फळ भाजी उत्पादनात झाली घट

वातावरणात उष्मा वाढल्यामुळे भाजी आणि आंबा फळ यावर उष्णतेमुळे परिणाम होऊन उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या वातावरणात चढलेला पारा हा जास्त कोकण विभागात जाणवत आहे आणि याचा त्रास मनुष्य, प्राणी यांच्यासह झाड, वेल यांनाही बसत आहे. ...

coronavirus: आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता, रायगड जिल्ह्यात १६ ठिकाणी उपचार केंद्र सुरू - Marathi News | coronavirus: Lack of manpower in health department, treatment centers started at 16 places in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता, रायगड जिल्ह्यात १६ ठिकाणी उपचार केंद्र सुरू

coronavirus in Raigad : जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक होते. मात्र ती न केल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ...