लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

Taliye Landslide : तब्बल 53 जणांचे मृतदेह हाती; बेपत्ता नागरिकांनाही मृत घोषित केलं, पाहा मृतांची नावे... - Marathi News | Taliye Landslide: Bodies of 53 people in hand; Disappeared citizens were also declared dead, see the names of the dead ... | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide : तब्बल 53 जणांचे मृतदेह हाती; बेपत्ता नागरिकांनाही मृत घोषित केलं, पाहा मृतांची नावे...

Taliye Landslide : बेपत्ता असलेल्या 31 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने मृत घोषित केले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 84 वर गेला आहे. ...

कशेडी घाटात रस्ता ५ फूट खाोल खाली खचला; वाहन चालकांनो सावधान                - Marathi News | In Kashedi Ghat, the road went down 5 feet; Drivers beware | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कशेडी घाटात रस्ता ५ फूट खाोल खाली खचला; वाहन चालकांनो सावधान               

महामार्ग प्रशासनाने उपाययोजना करून ठेकेदार यांच्या मार्फत डागडुजी सुरु केली आहे. ...

Raigad Landslides: तळीयेमधील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता लोकांना मृत घोषित करा, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Raigad Landslides: Rescue operation stopped in Taliye Village; Declare the missing people dead, villagers demand | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad Landslides: तळीयेमधील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता लोकांना मृत घोषित करा, ग्रामस्थांची मागणी

Raigad Landslides: दरडीखाली दबलेले ४९ जणांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. ...

Raigad Landslides: बचावकार्यात कुणाचा हात सापडताेय, तर कोणाचे धड; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Raigad Landslides: Whose hand is found in the rescue, whose torso; Stop work Taliye villagers demand | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad Landslides: बचावकार्यात कुणाचा हात सापडताेय, तर कोणाचे धड; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी

मृतदेह न शोधण्याची ग्रामस्थांची विनंती; आतापर्यंत ४९ मृतदेह सापडले ...

Taliye Landslide : आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Taliye Landslide: 49 bodies recovered so far; Stop rescue work, villagers demand | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide : आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी

Taliye Landslide : कोणाची हात मान पाय सापडत आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश वाढत होता. मृतदेहाची अवहेलना पाहवत नव्हती, त्यामुळे या पुढे बचाव कार्य थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ...

Maharashtra Rain: फक्त लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना मदतीचे आश्वासन - Marathi News | No announcement will be made just for the sake of popularity, CM assures citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain: फक्त लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना मदतीचे आश्वासन

Cm Uddhav Thackeray visit flood affected are: ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले, त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. ...

Mahad Flood: महापुरामुळे महाडमधील बाजारपेठ उद्ध्वस्त, कोट्यवधीचे नुकसान, डोळ्यात पाणी आणणारी छायाचित्रे - Marathi News | Mahad Flood: The floods in Mahad destroyed the market in Mahad, causing loss of crores | Latest raigad Photos at Lokmat.com

रायगड :Mahad Flood: महापुरामुळे महाडमधील बाजारपेठ उद्ध्वस्त, कोट्यवधीचे नुकसान, डोळ्यात पाणी आणणारी छायाचित्रे

Mahad Flood: मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे महाडमधील बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. (सर्व छायाचित्रे - सिकंदर अनवारे) ...

Raigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे?; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला - Marathi News | Raigad Landslides: Where do we go when the family is buried ? Taliye Villagers rise question | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे?; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला

दुर्घटनाग्रस्त तळीये ग्रामस्थांचा सवाल; संपूर्ण गावावर शोककळा ...