लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

अवकाळीने शेतकऱ्यांकडून हिरावले हुकमी पीक; नुकसानभरपाईची होतेय मागणी - Marathi News | Farmers lose crops due to bad weather; Demand for compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीने शेतकऱ्यांकडून हिरावले हुकमी पीक; नुकसानभरपाईची होतेय मागणी

हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेतीमधून शेतकऱ्यांना हुकमी पीक व उत्पन्न मिळते. मात्र, पावसामुळे हे हुकमी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...

आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा  - Marathi News | Today is a rainy day, with scattered showers. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 

आज, रविवारीही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी वर्तविला आहे.  ...

महत्त्वाची बातमी! रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी - Marathi News | Drones and other aerial devices banned in Raigad district from May 17 to June 3; District Magistrate orders ban | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महत्त्वाची बातमी! रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन, अन्य हवाई उपकरणांवर बंदी

जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश; नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन ...

कोट्यवधींच्या निधीनंतरही या जिल्ह्यात ५३ हजार शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित; कधी मिळणार मदत? - Marathi News | Despite crores of funds, 53 thousand farmers in this district are deprived of compensation; When will they get help? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोट्यवधींच्या निधीनंतरही या जिल्ह्यात ५३ हजार शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित; कधी मिळणार मदत?

Pik Nuksan Bharpai जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. ...

प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना - Marathi News | Raigad Crime News: boy stabbed his girlfriend to death, then hanged himself, incident in Parli, Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना

Raigad Crime news: दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. ...

भातशेतीच्या कोठाराला लागले ग्रहण; भात लागवडीच्या क्षेत्रात होतेय दरवर्षी घट - Marathi News | The rice cultivation area is declining every year. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भातशेतीच्या कोठाराला लागले ग्रहण; भात लागवडीच्या क्षेत्रात होतेय दरवर्षी घट

Rice Farming : रायगड जिल्हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून परिचित होता. आता या कोठाराला ग्रहण लागले असून गेल्या आठ-दहा वर्षात एक लाख हेक्टरवरून हे क्षेत्र ८५ हजार हेक्टर पेक्षा कमी झाले आहे. ...

Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी - Marathi News | Raigad Accident: Speeding Dumper hits ST Bus, 4 Dead and 20 Injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी

Raigad Accident News: रायगडमध्ये भरधाव डंपरने एसटी बसला धडक दिली. या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाले आहेत. ...

Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार - Marathi News | Raigad Accident: Strange accident in Raigad, speeding tempo collides with two vehicles including a bicycle, 3 people killed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार

Raigad Mangavad Accident: रायगड जिल्ह्यामधील माणगावध्ये विचित्र अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ...